Nation
Trending

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र आणि MSME RAMP यांच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र आणि MSME RAMP यांच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

सोलापूर
राजीव नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे आज रोजी
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर Raising and Accelerating MSME performance मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने क्षमता बांधणी प्रशिक्षण अंतर्गत इन्हान्स नॉलेज व फायनान्शियल नॉलेज एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली
या कार्यक्रमाचे उद्घाटन तथा मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ इंडिया सदर बाजार शाखेचे मुख्य व्यवस्थापक शांतप्पा सलगरे हे उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षक नागेश कोकरे, अशोक कणगी माजी व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया , या प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा समन्वयक विशाल सुर्वे यांनी केले तर आभार सम्राट अशोक असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button