सोलापूर दि. ३१ डिसेंबर ( प्रतिनिधी ), सोलापूर महानगरपालिका निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन कारवाईत शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती/विक्री / वाहतुकीवर केलेल्या जप्त. धडक कारवाईत रूपये ०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व मा. श्रीमती भाग्यश्री पं.जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, मा. श्री जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,सोलापूर यांचे समवेत दि. १५/१२/२०२५ ते ३०/१२/२०२५ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण २०० गुन्हे नोंद करण्यात आले असुन २२५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत २४ वाहनांसह एकुण रूपये ०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाकडून ०१ एप्रिल २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण २३०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२३४ जणांवर कारवाई करण्यात आली असून २४८ वाहनांसह रुपये ०८ कोटी ७४ लाख ९० हजार २८१ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच गतवर्षीच्या सदर कालावधीत एकूण १९०१ गुन्हे नोंद करण्यात आले असून १५८१ जणांवर कारवाई करुन २३७ वाहनांसह रुपये ०६ कोटी ७३ लाख २१ हजार २६६ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.गतवर्षीच्या तुलनेत २९.९५ टक्के गुन्हाअन्वेषण मध्ये वाढ झालेली आहे. तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ४१७ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण ६६९ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच निरीक्षक भरारी पथक क्र.१ या कार्यालयाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी नववर्षाच्या पार्श्वभुमींवर विक्रीच्या अनुषंगाने अवैद्य गोवा बनावटीच्या विदेशी मद्यसाठा १५३ ब.लि. व २७ ब.लि. बनावट देशी मद्यसाठा व विविध ब्रँडचे बनावट बूचेसह एकूण २ लाख ३ हजार २५० रु.चा मुद्देमाल मौजे. हिवरे ता.मोहोळ येथे जप्त करण्यात आला आहे.तसेच निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने होटगी रोड, सोलापूर येथे बनावट विदेशी मद्यसाठा वाहतूक करणारे १ मोटरसायकलसह रु. १ लाख ४० हजार ३८५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर जप्त करण्यात आलेले विदेशी बनावट मद्य आहे. दुय्यम अशा दर्जाचे असून यातील मद्याची तीव्रता ही नियमित मद्याहून ८ टक्क्याने कमी प्रकारची फसवणूक ग्राहकांनी करुन घेऊ नये. हे तसेच अशा प्रकारची धडक कारवाईपोलिस प्रशासन, महावितरण, महसुल विभाग इत्यादी अन्य विभागा सोबत संयुक्त कारवायावर भर देण्यात येत असुन या पुढेही अशाच प्रकारे कारवाई आहेत. चालू राहणार असुन आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली सदर कारवाई निरीक्षक श्री.आर.एम.चवरे, श्री. से व्ही घाटगे, श्री. राकेश पवार श्री. पंकज कुंभार, श्री. सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस.डी.कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रशांत संजय इंगोले, चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, तानाजी अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, दिपक मंगेश मारसिंग, वाघमारे महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख व यांनी पार पाडली. अवैध मद्याबाबत अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ द्वारे या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे मद्याबाबतची श्रीमती भाग्यश्री माहिती पं. कळविण्याचे जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध आवाहन केले आहे.

०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल जप्त
सोलापूर दि. ३१ डिसेंबर ( प्रतिनिधी ), सोलापूर महानगरपालिका निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन कारवाईत शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती/विक्री / वाहतुकीवर केलेल्या जप्त. धडक कारवाईत रूपये ०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व मा. श्रीमती भाग्यश्री पं.जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, मा. श्री जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,सोलापूर यांचे समवेत दि. १५/१२/२०२५ ते ३०/१२/२०२५ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण २०० गुन्हे नोंद करण्यात आले असुन २२५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत २४ वाहनांसह एकुण रूपये ०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाकडून ०१ एप्रिल २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण २३०९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२३४ जणांवर कारवाई करण्यात आली असून २४८ वाहनांसह रुपये ०८ कोटी ७४ लाख ९० हजार २८१ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच गतवर्षीच्या सदर कालावधीत एकूण १९०१ गुन्हे नोंद करण्यात आले असून १५८१ जणांवर कारवाई करुन २३७ वाहनांसह रुपये ०६ कोटी ७३ लाख २१ हजार २६६ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.गतवर्षीच्या तुलनेत २९.९५ टक्के गुन्हाअन्वेषण मध्ये वाढ झालेली आहे. तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ४१७ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण ६६९ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.

तसेच निरीक्षक भरारी पथक क्र.१ या कार्यालयाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी नववर्षाच्या पार्श्वभुमींवर विक्रीच्या अनुषंगाने अवैद्य गोवा बनावटीच्या विदेशी मद्यसाठा १५३ ब.लि. व २७ ब.लि. बनावट देशी मद्यसाठा व विविध ब्रँडचे बनावट बूचेसह एकूण २ लाख ३ हजार २५० रु.चा मुद्देमाल मौजे. हिवरे ता.मोहोळ येथे जप्त करण्यात आला आहे.तसेच निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने होटगी रोड, सोलापूर येथे बनावट विदेशी मद्यसाठा वाहतूक करणारे १ मोटरसायकलसह रु. १ लाख ४० हजार ३८५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर जप्त करण्यात आलेले विदेशी बनावट मद्य आहे. दुय्यम अशा दर्जाचे असून यातील मद्याची तीव्रता ही नियमित मद्याहून ८ टक्क्याने कमी प्रकारची फसवणूक ग्राहकांनी करुन घेऊ नये. हे तसेच अशा प्रकारची धडक कारवाईपोलिस प्रशासन, महावितरण, महसुल विभाग इत्यादी अन्य विभागा सोबत संयुक्त कारवायावर भर देण्यात येत असुन या पुढेही अशाच प्रकारे कारवाई आहेत. चालू राहणार असुन आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली सदर कारवाई निरीक्षक श्री.आर.एम.चवरे, श्री. से व्ही घाटगे, श्री. राकेश पवार श्री. पंकज कुंभार, श्री. सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस.डी.कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री. प्रशांत संजय इंगोले, चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, तानाजी अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, दिपक मंगेश मारसिंग, वाघमारे महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख व यांनी पार पाडली. अवैध मद्याबाबत अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ द्वारे या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे मद्याबाबतची श्रीमती भाग्यश्री माहिती पं. कळविण्याचे जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध आवाहन केले आहे.
.jpeg)




