Nation

जागतिक अमली पदार्थ विरोधी सप्ताह संपन्न

राष्ट्रमाता इंदिरा प्रशाला, जुना विडी घरकुल,हैद्राबाद रोड, सोलापूर येथे प्रमुख मान्यवर आणि पालकांच्या उपस्थितीत संपन्न

सोलापूर , दि ४ जुलै ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) जागतिक अमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त
दिनांक :- ०३/०७/२०२६ रोजी राष्ट्रमाता इंदिरा प्रशाला, जुना विडी घरकुल,
हैद्राबाद रोड, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सोलापूर जिल्हा सल्लागार रजनीकांत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी २०० विद्यार्थी व विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीपर शपथ देण्यात आली, व अमली पदार्थाच्या सेवनामुळे मुळे होणाऱ्या नुकसानावर मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य-सोलापूर जिल्हा संघटक श्री. रजनिकांत इंगळे,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तोळणूर सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते अंबादास तूपसाखरे आणि पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button