Nation

निधन वार्ता – संभाजी ( अप्पा ) पुनाप्पा साबळे ( वय१०३) यांचे निधन

कंदलगाव दि . १७ जून , ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) दिव्य मराठीचे पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांचे आजोबा व
विंचूर गावातील ज्येष्ठ नागरिक संभाजी (अप्पा ) पुनाप्पा साबळे ( वय१०३ ) यांचे वृद्धापकाळाने आज बुधवारी रात्री सात वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन नातू नातसूना परतवंडे असा परिवार आहे.
उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर विंचूर येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button