Nation
Trending

फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हे शाखेची उत्कृष्ठ कामगिरी;फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हे शाखेची उत्कृष्ठ कामगिरी

गहाळ झालेले १३ मोबाईल मुळ मालकांना परत मिळवुन दिले.

सोलापूर दि. ०३ एप्रिल (द लोकतंत्र नेशन नेटवर्क ) फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर D.B.पथकाची कामगिरी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे .
फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर कडील गहाळ झालेले एकुण १३ विविध
कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोबाईल त्याची किमंती २,४५,०००/- रुपये असे मोबाईलचा तांत्रिक पध्दतीने व
गुप्त बातमीदारा मार्फत शोध लावुन डी.बी. पथकांने उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे,सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झाले बाबत तक्रार दाखल झालेल्या
गहाळ मोबाईल यांचा शोध घेणेबाबत मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.महादेव राऊत सो, यांनी गुन्हे प्रकटीकरण
पथकास आदेशीत केल्याने डी.बी. पथकाचे प्रमुख सहा.पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली
पोको १५५२ सुधाकर माने, पोकों/१५३० पंकज घाडगे, पोको ६९६ अर्जुन गायकवाड, पोका १७१० शशिकांत
दराडे नेम फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर यांचेकडे सदरचे काम सोपविण्यात आलेले होते. त्यांनी सदर
गहाळ मोबाईलचे कंपनी, मॉडेल, आयएमईआय नंबर याचा वापर करुन तांत्रिक तपास सुरु केला. तसेच गुप्त
बातमीदार यांची शोध घेण्यासाठी मदत घेवुन सन २०२६ मधील २,४५,०००/- रुपये किमंतीचे एकुण १३ विविध
कंपनीचे अॅन्ड्राईड मोबाईल हॅन्डसेट सोलापूर शहर व परजिल्हा तसेच परराज्यातुन हस्तगत केलेले आहेत.
सदर मोबाईल हे तक्रारदार यांना परत मिळवुन दिले, सदर मोबाईल तक्रारदार यांना परत देताच त्यांचे अश्रु
अनावर झाले व त्यांनी पोलीसांचे आभार मानले, अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/संजय क्षिरसागर व पथकाने
गहाळ मोबाईल तक्रारदार यांना परत मिळवुन देवुन पोलीसांबददल त्यांचे मनात आत्मविश्वास निर्माण
उत्कृष्ट कामगीरी केली आहे.


सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री.एम.राजकुमार सो, पोलीस उपआयुक्त (परि (परिमंडळ) श्री.विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग -१, प्रताप पोमण, वपोनि श्री. महादेव राऊत, दुपोनि तानाजी
दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/बसवेश्वर परीट, पोना शिवानंद भिमदे, पोकासुधाकर माने, पोकों पंकज घाडगे, पोकॉ/शशिकांत दराडे, पोकॉ विनोद व्हटकर, पोकों/अर्जुन गायकवाड, पोक /अजय चव्हाण, पोकों सुरज सोनवलकर, पोका अतिश पाटील, पोका कृष्णा बडुरे, पोकॉ रवि भेंडे, पोकों तोसिफ शेख, पोकॉ नितीन मोरे, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोका अमोल खरटमल, पोकों/विनायक जाधव, पोकों ज्ञानेश्वर गायकवाड, यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button