Nation

सोलापूर शहर पोलीस दलात मोठे फेरबदल ; पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आदेश

सोलापूर दि. २ जुलै, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत प्रशासकीय बदल्या केल्या आहेत . यामध्ये विविध शाखेतील वरिष्ठांच्याही बदल्या झाल्या आहेत. सोलापूर शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत मोठे फेरबदल दिसून आले आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आदेश काढून या बदल्या केल्या आहेत.

यामध्ये दोघांच्या विनंती बदल्याही झालेल्या आहेत .

पाहा कोणाला कोणते पोलीस ठाणे मिळाले आणि कोणाला कोणत्या शाखेत पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button