१४ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर यार्डातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या पाडकामामुळे सोलापूर रेल्वे विभागात घेण्यात येणारा ब्लॉक आणि रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम

सोलापूर दि.०३ डिसेंबर ( प्रतिनिधी)
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वतीने रविवार, १४.१२.२०२५ रोजी सोलापूर स्टेशन यार्ड मर्यादेत किमी ४५४/४-५ येथे रेल्वे ओव्हर ब्रिज सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चरच्या जुन्या संरचनेचे पाडकामासाठी विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळात होणार बदल आणि त्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे : –
ब्लॉकचा दिवस आणि तारीख: रविवार १४ डिसेंबर २०२५
ब्लॉकची वेळ: सकाळी ०८:३० ते संध्याकाळी ०७:३० (११ तास)
मुख्य दिवशी (१४ डिसेंबर) रोजी खालील गाड्या रद्द राहतील :- 1. ट्रेन क्रमांक ११४१६ होसपेटे-सोलापूर एक्सप्रेस2. ट्रेन क्रमांक ११४१८ सोलापूर-पुणे एक्सप्रेस3. ट्रेन क्रमांक ११४१५ सोलापूर-होसपेटे एक्सप्रेस4. ट्रेन क्रमांक ७१४५२ वाडी-सोलापूर डेमू5. ट्रेन क्रमांक ०१४६१ सोलापूर-दौंड डेमू स्पेशल6. ट्रेन क्रमांक ११४२१ हडपसर-सोलापूर डेमू7. ट्रेन क्रमांक ०१४२५ दौंड-कलबुरगि डेमू स्पेशल8. ट्रेन क्रमांक ०१४६५ सोलापूर-कलबुरगि डेमू9. ट्रेन क्रमांक ०१४२६ कलबुरगि-दौंड विशेषखालील गाड्या सूचित मार्गाने वळविल्या जातील (डायवर्जन)1. ट्रेन क्रमांक १६५३५ म्हैसूर-पंढरपूर गोलगुंबज एक्सप्रेस हि दिनांक १३.१२.२०२५ रोजी हुब्बळ्ळि-लोंडा-मिरज-पंढरपूर मार्गे वळवण्यात येईल.2. ट्रेन क्रमांक १६५३६ पंढरपूर-म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी पंढरपूर-मिरज-लोंडा-हुब्बळ्ळि मार्गे वळवण्यात येईल.3. ट्रेन क्रमांक ५७६६२ विजयपुरा-रायचूर पॅसेंजर हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी विजयपुरा-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद)4. ट्रेन क्रमांक ५७६६१ रायचूर-विजयपुरा पॅसेंजर हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी वाडी-होटगी-विजयपुरा मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद)5. ट्रेन क्रमांक १६३३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस हि दिनांक १३.१२.२०२५ रोजी गुंतकल-बल्लारी-होसपेटे -गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात येईल6. ट्रेन क्रमांक ११३०२ बेंगळुरू-सीएसएमटी मुंबई उद्यान एक्सप्रेस हि दिनांक १३.१२.२०२५ रोजी गुंतकल-बल्लारी-होसपेटे-गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात येईल.7. ट्रेन क्रमांक ११३०१ सीएसएमटी मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी पुणे-मिरज-लोंडा-हुबळी-गदग-होसपेटे-बल्लारी-गुंटकल मार्गे वळवण्यात येईल.8. ट्रेन क्रमांक १८५२० एलटीटी मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी कुर्डुवाडी-लातूर-लातूर रोड-खानापूर-विकराबाद मार्गे वळवली जाईल.9. ट्रेन क्रमांक १२०२५ पुणे-हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी कुर्डुवाडी-लातूर-लातूर रोड-बीदर-विकराबाद मार्गे वळवली जाईल.शॉर्ट टर्मिनेशनखालील गाड्या नमूद केल्याप्रमाणे शॉर्ट टर्मिनेशन होतील 1. ट्रेन क्रमांक १२१६९ पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी कुर्डुवाडी पर्यंत धावेल2. ट्रेन क्रमांक ११३१२ हसन-सोलापूर एक्सप्रेस हि दिनांक १३.१२.२०२५ रोजी कलबुरगि पर्यंत धावेल शॉर्ट ओरिजिनेशन्सखालील गाड्या नमूद केल्याप्रमाणे शॉर्ट ओरिजिनेशन होतील 1. ट्रेन क्रमांक १२१७० सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी कुर्डुवाडी येथून सुटेल2. ट्रेन क्रमांक ११३११ सोलापूर-हसन एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी कलबुरगि येथून सुटेलरेगुलेशन्सखालील गाड्या नियंत्रित केल्या जातील1. ट्रेन क्रमांक १७३०८ बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी तिच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिटांनी पूर्ववत नियंत्रित केले जातील. पुनर्निर्धारित (रिशेड्युल)खालील गाड्यांचे नियमन केले जाईल1. ट्रेन क्रमांक १६३८२ कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस हि दिनांक १३.१२.२०२५ रोजी सकाळी कन्याकुमारी येथून सकाळी ०८:४० ऐवजी २ तासांनी १०:४० वाजता सुटेल.2. ट्रेन क्रमांक १६३८१ पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी पुण्याहून रात्री ११:४५ ऐवजी १ तासाने ००:४५ वाजता सुटेल.3. ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्सप्रेस हि दिनांक १३.१२.२०२५ रोजी भुवनेश्वरहून दुपारी ०२:४० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:४० वाजता सुटेल.4. ट्रेन क्रमांक ११०१९ सीएसएमटी मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी सीएसएमटी मुंबईहून दुपारी ०२:०० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:०० वाजता सुटेल.5. ट्रेन क्रमांक १२०२६ हैदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस हि दिनांक १४.१२.२०२५ रोजी हैदराबादहून दुपारी ०२:४० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:४० वाजता सुटेल.
ब्लॉकचा दिवस आणि तारीख: सोमवार १५ डिसेंबर २०२५
ब्लॉकची वेळ: सकाळी ११:१० ते दुपारी १:४० (२ तास ३० मिनिटे)
दुसऱ्या दिवशी (१५ डिसेंबर) रोजी खालील गाड्या रद्द राहतील :- 1. ट्रेन क्रमांक ११४१५ सोलापूर-होसपेटे एक्सप्रेस2. ट्रेन क्रमांक ११४१६ होसपेटे-सोलापूर एक्सप्रेस3. ट्रेन क्रमांक ११४१८ सोलापूर-पुणे एक्सप्रेसरेगुलेशन्स :- खालील गाड्या JCO १५.१२.२०२५ रोजी ३० मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील1. ट्रेन क्रमांक ५७६६१ रायचूर-विजयपुरा पॅसेंजर2. ट्रेन क्रमांक ५७६६२ विजयपुरा-रायचूर पॅसेंजर3. ट्रेन क्रमांक १२१६९ पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस4. ट्रेन क्रमांक १२१७० सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस5. ट्रेन क्रमांक २०९५३ चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस ९० मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील
ब्लॉकचा दिवस आणि तारीख: मंगळवार आणि बुधवार १६ आणि १७ डिसेंबर २०२५**ब्लॉकची वेळ: दुपारी ०२:१० ते संध्याकाळी ०५:४० (३ तास ३० मिनिटे)
डायव्हर्जन :-खालील ट्रेन JCO १६ आणि १७.१२.२०२५ नमूद केल्याप्रमाणे वळवल्या जातील 1.ट्रेन क्रमांक ५७६६२ विजयपुरा-रायचूर पॅसेंजर हि दिनांक १६.१२.२०२५ व १७.१२.२०२५ रोजी विजयपुरा-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद)
2. ट्रेन क्रमांक ५७६६१ रायचूर-विजयपुरा पॅसेंजर हि दिनांक १६.१२.२०२५ व १७.१२.२०२५ रोजी वाडी-होटगी-विजयपुरा मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद)रेगुलेशन्स 1. ट्रेन क्रमांक १६३८२ कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस दिनांक १६.१२.२०२५ व १७.१२.२०२५ रोजी ३० मिनिटांनी नियंत्रित होईल. दिवस आणि ब्लॉकची तारीख: गुरुवार आणि शुक्रवार १८ आणि १९ डिसेंबर २०२५
ब्लॉकची वेळ: सायंकाळी ०४:०० ते सायंकाळी ०७:३० (३ तास ३० मिनिटे)
रेगुलेशन्स1. ट्रेन क्रमांक ११३११ सोलापूर-हसन एक्सप्रेस २० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल.2. ट्रेन क्रमांक १७३०८ बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस ४० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल.प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी कृपया परिणामांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे.———दिनांक: ०३ डिसेंबर २०२५पीआर क्रमांक SUR/२०२५/१२/०४हे प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.




