
कंदलगाव,दक्षिण सोलापूर, दि 15 नोव्हेंबर (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)
🛕श्री मुंजेश्वर देवस्थान कंदलगाव
श्री मुंजेश्वर मंदिर कलसारोहण सोहळा
निम्मित
🩸भव्य रक्तदान शिबीर 🩸
वेळ-सकाळी ९ ते ४ पर्यंत
दि.१५/११/२०२५
🛕श्री मुंजेश्वर देवस्थान कंदलगाव
श्री मुंजेश्वर मंदिर कलसारोहण सोहळा
निम्मित,रुग्णांना रक्ताचा तुटवड्यामुळे कुठलाही त्रास होवू नये,हा उद्देश समोर ठेवून मंदिर समिती च्या वतीने उदया रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मंदिर परिसरात मधे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
मुंजेश्वर देवस्थान वर श्रद्धा असण्याऱ्या सर्व भक्तांना विनंती आहे की ,आपण सर्वजण या रक्तदान-महायज्ञ मधे सहभागी होवून रक्तदान करायचे आहे……..:
नियम-
१) १८ वर्षे पूर्ण व वजन ४५ किलो च्या पुढे (महिला-५० किलो)
२)आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण म्हणजे (एचबी)हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासूनच रक्त घेतले जाणार.
३)रक्ताचे प्रमाण १२.५ असायला पाहिजे
४)आपले रक्तगट तपासले जाणार
५)रक्तदानानंतर आपल्याला प्रमाणपत्र दिले जाणार .
६)रक्तदान करताना आपल्याला आधीचे आजार अथवा त्रासाबद्दल पूर्ण आणि खरोखर माहिती देणे
४)रक्तदान केल्यानंतर परत तीन महिन्यानंतर रक्तदान करावे….
रक्तदान -एक सेवा
स्वतःसाठी
कुटुंबांसाठी
समाजासाठी………..
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे…….
🙏





