Nation
Trending

सोलापूर शहर फौजदार चावडी पोलीस ठाणे D.B. पथकाची कामगिरी

सोलापूर  दि.७ (प्रतिनिधी) 

                       सोलापूर जिल्हयात मालाविषय गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेवुन त्यांना पोलीस ठाणेस आणुनत्यांचे डोजिआर फॉर्म भरून घेवुन पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर शहर हद्दीत मालाविषयक घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी सदर आरोपींवर निगराणी ठेवणेसाठी उचलले महत्वाचे पाऊल. सध्या फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर तसेच सोलापूर शहर हद्दीत घडत असलेल्या मालाविषयक गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी फौजदार चावडी पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील असलेले आरोपी नामे १) माऊली शैलेश मुद्दे, राहणार- बुधवार पेठ, बाळीवेस, वडार गल्ली, सोलापूर, २) ग्रंथराज ऊर्फ मंथन बसपा महिंद्रकर, वय १९ वर्षे, राहणार- रमाबाई आंबेडकर नगर,उद्यानच्या पाठीमागे, सोलापूर, ३) कुणाल किसन कांबळे, वय २९ वर्षे, राहणार- रमाबाई आंबेडकर नगर उद्यानच्या बाजुला, सोलापूर ४)केशव उत्तम फडतरे, वय २७ वर्षे,राहणार – शेटे वस्ती, लक्ष्मी पेठ, मरीआई मंदिर जवळ, सोलापूर, ५) गणेश किसन बोधवाले, वय २६ वर्षे, रा-बेडर पुल, लष्कर, सोलापूर, ६)राहुल बाळासाहेब जाधव, वय ३० वर्षे, राहणार- उत्तर कसबा, कैकाड गल्ली, घनं. ४०६, सोलापूर, ७) श्रीकांत विष्णु वाघमारे, वय ३८ वर्षे, गाणे नगर, बार्शी रोड, बाळे, सोलापूर, ८) कल्याण निवास घुगे, वय २२ वर्षे,राहणार एस.एम.सी कॉलनी, बुधवार पेठ, सोलापूर, ९) बादल अशोक बनसोडे, वय २२ वर्षे, सिध्देश्वर पेठ, रेहमतबी टेकड १, सोलापूर, १०) अभिषेक राजु लोंढे, वय २३ वर्षे, मनोहर नगर झोपडपट्टी, निराळे वस्ती, सोलापूर, ११) नवनाथ देविदास शिंदे, ३८ वर्षे, रा-निराळे वस्ती, सोलापूर, १२) श्रीकांत मोतीलाल शिंगे, वय ३५ वर्षे, रा-सिध्दार्थ नगर सोसायटी, सोलापूर,१३) शिवम चंद्रकांत अलकुंटे, वय २६ वर्षे,राहणार – २५, बुधवार पेठ,वडार गल्ली, सोलापूर, १४) गणेश उत्तम चव्हाण, वय ३५ वर्षे, रा- न्यु बुधवार पेठ, सोलापूर, १५) शमिम शाबुद्दीन शेख, वय २४ वर्षे, रा- हजीहजरतखान चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर, १६) अभिजित रमेश जाधाव, वय ३५ वर्षे, ४१०, उत्तर कसबा, सोलापूर, १७) अजय हरि मुद्दे, वय २५ वर्षे, रा- ३८८, उत्तर कसबा, महात्मागांधी रोड, सोलापूर, १८) प्रसाद काशिद भागवत, वय ३९ वर्षे, रा- १२९, मुरारजी पेठ, अशोक कामठे साहेब रेस्टहाऊस समोर, मुराजी पेठ,सोलापूर, १९) विकास जालिंदर गावडे, वय ४० वर्षे, रा- १८८, जुना पुना नाका, बुधवार पेठ, सोलापूर, २०) राहित भिमा गवळी, वय २८ वर्षे, राह- १८, मारूती मंदिर जवळ, गवळी वस्ती, देगांव, रोड, सोलापूर या आरोपीतांना पोलीस ठाणेस आणुन त्यांना हजेरीवरील सर्व अंमलदारांना दाखवण्यात आले आहे. 

                      सदरची कामगिरी सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री. एम राजकुमार सो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) श्री.विजय कबाडे मा.सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत, दुपोनि तानाजी दराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह१२१७ परीट, पोह प्रविण चुंगे, पोना शिवानंद भिमदे, पोकॉनितीन मोरे पोकॉ पंकज घाडगे, पोकों/अमोल खरटमल, पोकॉ सुरज सोनवलकर, पोकॉज्ञानेश्वर गायकवाड,पोकॉ अतिश पाटील, पोकों/विनोद व्हटकर, पोकॉ/शशिकात दराडे पोका तोसीफ शेख, यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button