Nation

तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत साने गुरुजी विद्यामंदिर प्रशालेस घवघवीत यश

 तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी प्रशालेस मिळाले घवघवीत यश

 14 वयोगट मुलीच्या संघाने  प्रथम क्रमांक पटकाविला

गावकऱ्यांच्यावतीने मुलींचे जंगी स्वागत  

सोलापूर दि.4 (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)

श्री एस व्ही सी एस प्रशाला होटगी या ठिकाणी संपन्न झालेल्या पावसाळी तालुकास्तरीय खो-खो १४ वयोगट मुली या सामन्यात साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी या प्रशालेस घवघवीत यश दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी या ठिकाणी संपन्न झालेले 14 वयोगट मुली खो-खो या सामन्यात अंतिम सामना यात साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी या प्रशालेने तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत 14 वयोगट मुली यात प्रथम क्रमांक पटकाविला या मिळवलेल्या यशाबद्दल सर्व खेळाडू विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर  व संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे सर  व सर्व संचालक मंडळ यांच्याकडून सर्व खेळाडू विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आले 14 वयोगट मुली या संघाची जिल्ह्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांना संस्थेकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले या खेळाडूंना क्रीडा शिक्षक कोले जी आर व लिपिक,आदर्श खो खो खेळाडू सोमनाथ साळुंखे  यांचे मार्गदर्शन लाभले. 

खो खो खेळात सहभागी विद्यार्थीनिंची नावे खालील प्रमाणे:

1) निलोफर शब्बीर शेख

2) निकीता देवराया बेलदार

3) वैष्णवी नवनाथ थोरात

4) यशवंती अतूल थोरात

5) श्रद्धा ज्ञानेश्वर  भोरकडे

6) मानवी केशव परिक्षाळे

7) देवयानी संजय कर्वे

8) प्राची संजय आठवले

9) लक्ष्मी नाथाजी केंगार

10) काजल राम कोळी

11) नम्रता महादेव करपे

12) दर्शनी विकास भंडगे 

 यावेळी विद्यार्थीनिंचे अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक  नुरुद्दिन शेख ,श्रीमती दिलशाद पठाण मॅडम,दत्तात्रय शिंदे,रविंद्र गावित , म्हाळाप्पा वडरे , बसवराज चौगूले , गोपाळ पाटील ,शर्मा सुतार,उमाकांत कांबळे आदि शिक्षक कर्मचारी आणि गावकऱ्यानी सर्व टीमचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button